पुर्वजांनी मातीत शोधला

पुर्वजांनी मातीत शोधला


होऊ  सारी हिरवळ 
या रानाची या वनाची 
या दऱ्या खोऱ्यावरती  
लेकरवाळ्या धरेची  


पाषाण वरती टिपून डोळा 
 विलगुन जावी आग सारी
अश्रूची  व्हावी वलय माझ्या 
फुटून बहर जीवनी  यावी 


डोंगरावरती हिरवळीचा 
मस्त की शोभावा  टिळा 
पुर्वजांनी मातीत शोधला 
नभासी भांडुन ओलावा 


तुझीया असेल हाती 
मातपितच्या पुण्याईचे 
नाम स्मरणात आले  
मंग त्या विठ्ठल रखुमाईचे 


राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड






Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi