तू कुणाचा कावळा होता

तू कोणाचा कावळा होता


  मातीचा   गंध माझ्या 
  तन  मन  रंगत होता 
 ओलावणारा पापण्याला 
 तो एक हसरा कोण होता


कोण भुकेला तुला भेटला 
अत्तराचा छिडका व त्याला 
 माणसाला माणसात 
कधी चंदनाचा  भास झाला 


गेला त्याचा दरवळ  आता 
शांत झाला शोध सारा 
पिंडदान का  कावळ्याला  
तू कुणाचा कावळा होता 


  • राजेश मेकेवाड

राजेश मेकेवाड



Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi