तुम्हा चरनी असावा पडोनी राजेशा
तुम्हा चरनी असावा पडोनी राजेशा
देव दत्त तुझ लागे मझ ध्यास
सोसले मी जिवा परहित
तंयाची रुपांतर पहावी किती
तुम्हाविन न तिळभर चुकवीत
न जानावया मी कुठे न काही
चराचरा तुम्ही बहुरूपी देवराय
हा कोमल तुमया कायेचा चहुफेरा
तुम्हा सेवे जिवा झिजवाया असावा
आदी अनंता ब्रम्हांडनायका
कणकणती उभा तुझीया मायेचा
सहवास लाभो निराकार राया
तुम्हा चरनी असावा पडोनी राजेशा
शब्दांकन : रा.भा.मेकेवाड
Comments
Post a Comment