तुझी वेगळीच माया - कविता

  तुझी वेगळीच माया


हा देह लाल से पोटी 
 देवा आलो तुझ्या द्वारा 
तुझं दर्शनात मजला 
हिन न तयाची पर्वा 


बंदिस्त लपे मंदिरी तू 
पाहुणी  रंग वरवरचा 
माघार द्यावे मजला 
ब्रीद खोटा  तुझं  कृपणाचा 


 गाथा तुझ्या पुण्याची 
 म्हणती आभाळा हून मोठी 
माझ्या मणी  काया  
 अन   तुझी वेगळीच माया 


  • राजेश मेकेवाड

राजेश मेकेवाड


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi