ती अनोळखी - राजेश मेकेवाड
ती अनोळखी
रेंगाळलेल्या दाही दिशा
चुकत होत्या पावलो पावली
मी वळणावरती
अन ती का झाली
अनोळखी
पिसाटलेल्या व्यथा माझ्या
ढसतील चुकून पुन्हा
कुणाला
ती अनोळखी
पन ओळखीची वाट माझी
रेंगाळलेल्या दाही दिशा
चुकत होत्या पावलो पावली
मी वळणावरती
अन ती का झाली
अनोळखी
पिसाटलेल्या व्यथा माझ्या
ढसतील चुकून पुन्हा
कुणाला
ती अनोळखी
पन ओळखीची वाट माझी
Comments
Post a Comment