डोळे तर येणारच

 डोळे तर येणारच 


प्रेमाची पाझर ओथंबून ओघळ नार 
पाहून डोळ्याला डोळ्याशी  भेटणार 
जीवनात तोच एक का चुकवावा   डाव 
त्या क्षणास थोडे कधी उलगडून घेणार 
जे पाहिले अनेक रंग रूप आजवरीचे 
त्यावरती  ही वैद्य वाणी व्हावी  अमरत्व 
अन् भविष्यात अशा अनेक मरन पावतील 
कितेक रोग राईच्या साथी वैद्य हातानं 


राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड




Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi