घेऊन जावे तुझ स्वप्न गावा प्रेम कविता

 कालचा पाऊस आजचा कारवा
 एक डोळा पानावलेला 
जपून ठेव नव्या वर्षात 
ओठावरचे हास्य जरा 
कोण जाणते स्पंदनाला 
सारे मर्म बंद तुझे 
जरी यातनेचा पुर मी 
घेऊन जावे तुझ स्वप्न गावा 


राजेश मेकेवाड 
राजेश मेकेवाड Love poetr


Comments

Popular posts from this blog

पंचतत्व कविता

त्याशी राखा चक्रधर

कवी ठसणारी - कविता