पंचतत्व अनादी अनंत आद्य अविनाशा निर्विघ्न तोही विधाता माझ्या नित्य व्यक्त सर्व साक्षी सर्व कर्ता ज्ञानमय आनंत स्वंयप्रकाशी सर्वव्यापक कर्म ; धर्म ; विधी ; विखो ; परित्यजौनि परमेश्वरास शरन रिगाओ धन , मोह , आप्त्ताचे प्रेम , सर्वसंग परित्याग समाधान पावो विवेक युक्त भावरूप अविस्मरणीय ठरावे श्री दत्त दत्त , स्मृती रूपाने रंगवावे श्री गोविंद प्रभू मूर्ती पासौनि प्रकाशू गगनवात्सल्य अंतरी गर्भ पतीत दवंडने कडकडीत विरागी , अमृत्यू नैष्ठिक सर्वभूती सम दृष्टी , अवतार चक्रधारी गरुडगामी मधुसूदना चक्रेश्वरा विश्वबाहू चक्रपाणी सृष्टीपालीणी तोची केशवा यशोदेच्या लल्ला अनंत रूपाय सहस्रजित रुपेश्वराय इह एक पद द्वी पद ब्रम्हांड सारा पंच अवतारी , पंचतत्व सदा सुखदा राजेश मेकेवाड
Comments
Post a Comment