कुठे शुभ्र फडकत आहे

कुठे शुभ्र फडकत आहे


 दगडाला शेंदूर लावला 
 मला रंगाची भीती झाली 
काल निळा फडकत होता 
तिथे आज भगवा फडकत आहे 
कोणाला ठावे उद्या कोणता 
रंग उधळनार  आहे 
या बे रंग जीवनाचा 
कोणता रंग खेळणार आहे 
कळ्यांची दरवळ 
झाडांची हिरवळ 
नभासी निळाई 
अंधारलेल्या मनामध्ये 
कुठे शुभ्र फडकत आहे 


राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड



Comments

Popular posts from this blog

पंचतत्व कविता

त्याशी राखा चक्रधर

कवी ठसणारी - कविता