किंचाळनारे द्रष सार

 किंचाळनारे द्रष सार


ओळखीची वाट  

तीच्या विना सुनी 

पैंजणासी  हुका चूक 

का पावलांना झाली


सोडून गेली हिरवळ 

उडून गेली पाखर 

ति झाडाची बहर 

जवळुन गेली दुर  


गुरी ढोरी कुठे गेली 

कुठे गेली वासरे 

खदखदनारा माळ 

कुठे बांधली घरटे त्यान


चिव चिव चिमण्यांची  

पहाडावर ची ओढ

कुठे हरवली मानसे 

किंचाळ नारे द्रष सार 


राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड



Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi