ओढ तुझी _ कविता

 ओढ तुझी  _  कविता 


माझ्या प्रीतीचा चंद्र 
आज दूर कसा झाला
 रुसलाय सूर्य तुझा 
रात्रभर जागला 


 पोर्णिमेच्या प्रकाशात 
अंधार कसा झाला 
 प्रेम ग्रहणात तुझ्या 
 माझा जीव कसा आला  


  • राजेश मेकेवाड 

Rajesh Mekewad


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi