एकटे राहण्या ऐवजी कोणाचे तरी व्हावे _ कविता

 एकटे राहण्याऐवजी कोणाचे तरी व्हावे 


एकटे राहन्या ऐवजी 
 कोनाचे  तरी  व्हावे  
 पान   गळीचा  ह्या 
 कुठे  रुसून  जावे  


नव कोमल तारुण्याचे 
 झिरमिळ झाले झाड 
 पाखराच्या चोची वरती 
 नाही डाळिंबाचे दान  


सैर झाली स्वप्नाची 
 दमलेल्या राघूची 
 मैने विना घरट्याची 
 नवती कुठे  हरवली झाडाची  


  •  ..... राजेश  मेकेवाड 

....   राजेश मेकेवाड




Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi