वैकुंठ वासी कविता nikita Uttam mirwad तीच्या जिवनावर आधारित

 वैकुंठ वासी 


कोणी हृदयात माझ्या 
येतील का सोयरे
 सदा रुतणाऱ्या मी 
काळजात रुतेन का 


प्रेमाविण भेगाळले हात 
माय बापाचे लागले नाही 
वाढले कोराट झाडाच्या हाती 
त्या वृधेस सावली नाही


 गोदा काठी बालपण
 बागडून एकट्यात
 वैकुंठी सारे माझे 
मजला पुन्हा भेटतील


 गंगेत माझा अस्ती
 कलश हाती सुटेन का 
पुन्हा खेळण्यास लाठेत
 मला विसरून जातेन का 


भेटतील का माझे मला
 सारेच अडवून वेशी वरती 
विसावा सारेच माझा 
शेवटी हसून घेतील का


 रडून कोणी मला
 एकट्यात शोधू नका
 विलीन झाले मी
स्वो हृदयाला छळू नका 


सर्वांनी बांधले भांशिंग सुखाचे
 देवाने बांधली गाठ 
घ्यावे दिवस तेवढेच
 तंतोतंत काट्यात 


कवी  रा. भा .  मेकेवाड 

राजेश मेकेवाड



Niki. 10/09/2019

राजेश मेकेवाड कवी



Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi