शेतकऱ्याचे बळ

शेतकऱ्याचे बळ


शेतकऱ्याच्या कणा कणाला 
लुटून खाते खुडच्या  इथल्या 
देहाचे या वारूळ झाले 
कोणता भडवा पुंज घालतो तुला 


तु लुटेरू नाहीस राजा 
तु भिकारी नाहीस दाता 
तुझ्या उन मोठा दानी
या जगात कोठे  दुसरा 


पहा एकदा मुंग्यांचा  कल्होळा 
शिवारात आल्या शत्रूला 
पाय परतीची विवष्य त्याला 
 बळ असो त्या संघ  तिला 


सत्तेवरची टवाळ खोळ 
अस्वासनातली नासकी ढोर 
कैक त्याहुन भारी असते 
उकिरड्यातली गाढव थोर 


               राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड




 

Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi