पाचट

 पाचट 


पाचटात जन्म माझा 
पाचटात राहनी 
पाचटात बागडणे 
पाचटात जिवा बांधणी 


पाचटात आयुष्याचे 
कित्येक केले घाव त्याने
पाचटाचे कोमल 
कुणा सांगावी ऊखाणे


दैना जीवाची  
सखा सोबती 
पिढ्यान पिढ्या 
पाचटाची कहानी 


कितेक माझ्या 
पाचटाविना न कळल्या 
गोड ऊसाला 
करवट्या का लागल्या 


वाचतात का तुम्ही 
पाचटातले पाहू 
पिढ्यांच्या वाटी  
पाचटा का आल्या शेवटी  
   
         राजेश मेकेवाड ...

राजेश मेकेवाड


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi