नागपंचमी
नागपंचमी
होती नागदेवता
आराध्य दैवत आमची
नागपंचमीला पुंजून
भयमुक्त झालो नागाची
जळत्या नागावरती
लावून दुधाची धार
शितलतेची पुजा
राजा परिक्षीताची परिक्षा झाली
अर्जुनाचा पुत्र
परिक्षेत पुत्र जन्मजेनी
आस्तिक ऋषी मुनी
श्रावण नागपंचमी झाली
राजेश मेकेवाड
Comments
Post a Comment