नाळ

नाळ


बंडखोरांना प्रेमळ म्हटलो  
 मानसांना विद्रोही 
दगडाला शेंदूर फासून 
कसायाला देव म्हटलो मी


गाईला माय 
माईला म्हातारी म्हटलं 
माझ्या तरुणपणाला 
 चिरस्थायी म्हटलं मी 


गाय कापणाऱ्याला ब्राम्हण
त्या ब्राह्मणाला देव म्हटलं मी 
 माणुसकीच्या वाटेवरती 
जख्मांना अंवशीक समजलो मी 


गिधाडी टवळ्यांना 
सदाबहार समजलो मी 
शेतकऱ्याच्या पिळवणुकीला 
सत्ताधीशाची नाळ समजलो मी 


राजेश मेकेवाड 

Rajesh mekewad




Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi