दोनी हात सुखी ठेव


दोनी हात सुखी ठेव

कमळभाती गुलाब हाती
दोन्ही साथी सुखी ठेव 
दुःखाचा डोंगर ओढायाचा 
अजन्म त्याला सु:खी ठेव 


वृंदावनात शोभणाऱ्या
तुळसीला पाणी घालाया  
पावित्र्यता त्याची कायम 
दारोदारी सु:खी ठेव 


सु:खी ठेव हातावर ती 
दान माझ्या 
देन्यासाठी दोन्ही हात 
सदैव सु:खी ठेव 


जोडा घरात माझ्या 
विठ्ठल रखुमाईच्या   
सेवेत माझी दोन हात
निरंत सुखी ठेव  

 

सुखी ठेव हातावरती 
 दान माझ्या 
देण्यासाठी दोन्ही हात 
सदैव सु:खी ठेव 


ओभड धोबड रानाची या 
हिरवळ नारी हात सुखी ठेव
सुखी ठेव त्या शेतकऱ्याची 
दोनी हात सुखी ठेव 


राजेश मेकेवाड
Rajesh mekewad

Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi