मि का वन वन असावा

मि का वन वन असावा 


चाफा हवा 
का मोगरा
दरवळ हवा का 
सहवास तुला 
फुलांचा गुच्छ का 
पाखरांचा थवा 
मिठीत माझ्या का
 जिव फरार असावा  
यातनांचा पुर का 
प्रेमाचा पाऊस हवा 
सोबतीला मी का 
जिवनी वन वन असावा 


राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड



Comments

Popular posts from this blog

पंचतत्व कविता

त्याशी राखा चक्रधर

कवी ठसणारी - कविता