मराठी माझी

मराठी माझी


ओल्या  केसातून  
चाफा चौफेरला   
सुवासित मोगरा  
दरवळला इथे 


डोळ्यावरच्या कोरीव लेणीत  
अजींठा वेरुळ सामावला  
श्रींगार  तसा  ठसत 
अजन्म जिवंत राहिला 


पिढ्यानपिढ्या
पाहत राहिल्या
दऱ्या खोऱ्यात   
नवजात मराठीचा


 ढाल तलवारीचा 
प्रणय उभा राहिला 
रायगडा शिवबा राजा 
सोबती खेळला 


शिळं घालते मराठी 
सह्याद्रीचा कण कण 
अन् मराठीचा बाणा  
तन मन आम्हा फडकला 


राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड



Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi