मनस्वी _ कविता

 मनस्वी _  कविता 


लावलेल्या अत्तराचा
 क्षणभर येतो गंध 
 माती होऊन माझं  
 उधळत राहत मन 


उभे आयुष्य जाते 
चंदनाचे गंधाळन्यासाठी   
त्याचा त्याला भेटतो 
का कधी कुठे सुगंध 


आभाळागत खळबळ 
दाटलेल्या मेघासी 
का झाकते चांदण्याची 
लुक लुक नारी रात्र 


चहुर  ली मानसाची 
पैशाची भरून थैली 
रिकाम्या जिवनाची 
का चौकारली मनस्वी 


राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड



Comments

Popular posts from this blog

पंचतत्व कविता

त्याशी राखा चक्रधर

कवी ठसणारी - कविता