विरांगणी _ कविता

 विरांगणी  _ कविता 


पाकळ्या वरती दरवळल्या 
आज नव्या युगाच्या पणती 
 आकाशाला सात जणू 
ह्या  इंद्रधनुष्याची 


नाजूक हाती रेशीमगाठी 
 घेऊनी   आस नवेली 
 माती वरती पाय रोउनी 
सितीज लोळन घाली 


सावित्रीच्या पाय पुजेने 
धन्य   झाली धरती 
रिण  तिचे हे कुठे फेडावे 
नाजूक तेवत्या  वाती 


राजेश मेकेवाड   

राजेश मेकेवाड




Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi