विस्कळलेला _ कविता

 विस्कळलेला _  कविता


कुठे शोध  माणसाचा  
 पुसावा  जगाचा आरसा उभा 
लागला तू भलताच मागे 
पुढचा कोण वळुन पाहतो  तुला 
विवष्य झाले  जिवन  माझे 
जगणे सारे उधार आहे 
बाजार आपला विस्कळलेला  
आधार कुठे मांडला  आहे 


राजेश मेकेवाड

राजेश मेकेवाड


 


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा