वसंत उधळते _ कविता

 

वसंत उधळते _ कविता 


तुझ्या अर्जवाचे   मागने हे थोडे 

जगावेगळेच मी शोधतो उत्तारे  

वेक्त  भावनाचे खेळ मनी रंगते 

विरघते   रूपाचे स्पर्श ते कोवळे 


ताजे तवान सोसले उरी धरोनी 

आस ती  हृदयी क्षणात पसरते 

स्पंदनी  अंतरीचा  ध्यास  तूझा 

 कण  कण  जीव  झुरनी लागते 


असोसनारी भाळते  तव तरीही    

वेदनेचा  गोड  अंगी ज्वर जळते  

उभा नाचणाऱ्या मोरणीचा तुरा 

हृदयी  वसंत  उधळते  जीवाचा 


राजेश  मेकेवाड 

राजेश मेकेवाड


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा