खेळ भविष्याचा

 खेळ भविष्याचा 


नक्षत्राच्या खाली मध्ये 
जुंपूनीया झाले काय 
पोटासाठी हात पुढे 
जगविले   सारे जण 


 माती मधले किडे आम्ही 
झुंज तो कणाकणाशी 
कणाकणास  जोडूनिया 
 पीक सजवतो राणावरी 



 दुष्काळातील रोपटे आम्ही 
मुळा छेद ती  पाषाणी 
 मिळे हातास आमुच्या 
पाझर  जन्मभरी दुःखाचे 


आम्ही रानावनाच्या पालव्या 
जीव जपलो काठ्यामध्ये 
वारसा आमचा परंपार   
प्राण काट्याच्या टोकावर 


असे कसे अवचित दिसे 
 झोप चांदण्यात खेळे 
भुक विषारी शेतकऱ्याची 
पोट भरवतो सर्वाचे म्हणून 


 भरलेल्या पिकामध्ये 
दिसे आमुचे  प्रतिबिंब 
चिमणी पाखर आम्ही 
पोटाचे मालिक भक्त 


राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड



Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा