झिरमिळ - कविता

 झिरमिळ 


तुझ्या रूपाचं चांदणं 
 डोळे भरून पाहीन 
 कधी जागल्या रात्रीची  
आठवण ग भिजल 


 ह्या फुलातला गंध 
 पाकळ्या सोडून जाईन 
 पाखराचे ते झुरणं  
तेव्हा कळलं पाहून 


 रंग लावून अंगाला  
सारं शिवार सुखन 
 राजा विना हे जीवन  
पुन्हा होईल झरनिळ  


पुन्हा होईल झिरमिळ 


  • राजेश मेकेवाड

राजेश मेकेवाड


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi