कोण कुणाची - कविता

कोण कुणाची 


या देहाची या युगाची 
 कुठे जुळावी बेरीज माझी 
 सतजन्माचे गत जन्माचे  
कुणा कळले देह कोणाचे 



कोण रक्ताची कोण आपुली 
 कुणा कळली खांदी कुणाची 
कोण रुसला कोण हसला 

 कुणा कळली कोण कुणाची 


  •  राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi