सकय _ कविता
सकय _ कविता
गंध परी
जीव तुझा
कुरवाळ पाखरा
फुल मोगरा
रंग बावरी
बांदा सावळी
मनी झाकल्या
नयन बोलकी
ताल हळवी
छळती लव्हाळी
नदी काठच्या
बगळ्या परी
खेळ खेळते
पान मासोळी
जीव झरना
पंख कोळी.
Comments
Post a Comment