छळतो मला - कविता

 छळतो मला


अंधारी राहत पाहून राजा 
 धीर मात कधी सोडू नको 
 येईन चांद तुझ्या भी कवेत 
 आकाशी मन सोडू नको  



येतात वारे वादळ थोडी 
 जिवा प्रती कधी भिडवतात 
 वाटही त्याची दुरून जाते 
 पाहून एकटा असरा देते 


  • Rajesh Bhaskar Mekewad 

 सावली भेटते सावलीला 
 उन त्याच्याही आडोशाला 
 छळतो कधी एकटाच मला 
 सावली दिव्याची पण तिला 

राजेश मेकेवाड


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi