परतून ऐ.ना . कविता

 परतून ऐ . ना  .


तू अशी दारात उभी 
 वळणा विना 
टिचल्या पाखराची 
प्रीत परतून ऐ .ना .


 सांग सखे तुझ्या मना 
 भेटलेल्या खाना खुणा 
 अठवून अनोखी भेटून  
वाट परतुनी  ऐ.ना .


 परक्या पाखराला 
हुंदके कळेना 
कळते वाट जुनाट 
माहेर परतुन ऐ .ना .


 टिचला राग मनातला 
वाऱ्यात वरवर गेला 
आला जरी लडिवार पुन्हा 
माणूस परतून ऐ . ना .


क्षणोक्षणी भेटेल  तुला 
 ज्ञानगंगा घरोघर 
 वेळ तुझी  अनमोलाची 
मानुस परतुनी  ऐ . ना .


 तो घाव तारुण्याचा 
जळतो रोज नव्याने 
मनी ठेच लागलेल्या 
 हाती परतून ऐ . ना . 


 मी सांगतो काय  अन 
कुनास  कळेना 
 पावलो पावली  
ती साथ परतून  ऐ  .  ना .


  • राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi