घरट्याला त्या जिव्हाळ्याची कोण

घरट्याला त्या जिव्हाळ्याचे कोण


 वाऱ्याव  डोलक 
 फांदीला छळक 
 काळीज माझं
 टाचुन घ्यावं  


तुझ्या प्रतिमेचं
  विणते जशी
 सुगरण तसं 
विनत जाव  


आयुष्याला दोर 
कसरतीचा खेळ 
चालताना मातीला  
विसरून जावं  


सैर आकाशाची 
 पाखराला  ओढ 
 घरट्याला त्या 
 जिव्हाळ्याची कोण   


  • राजेश मेकेवाड 


राजेश मेकेवाड



Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi