परीक्षा _ कविता

परीक्षा  _  कविता


क्षणोक्षणी ती पाहत होती
दाही दिशा जाता ऐता . 


नाजूक नाजूक टाचा 
 चुकत होत्या आता 


आयुष्याच्या वळणावरती
 टिचलेल्या काचा 


 स्वप्नभंगलेल्या  मी
अजून   त्याच  तुडवतो   वाटा  


  •  राजेश मेकेवाड



राजेश मेकेवाड





Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi