तू अशी छळतेस मला कविता

 तु अशी छेळतेस मला 


तू अशी छळतेस मला 
आकाशातला तुटलेला तारा 
वाऱ्याच्या तोलातला
 झुलता प्रीतीचा मनोरा 


तु अशी छळतेस मला 
पावसाळा प्रिय चातकाला 
दव  मोत्यासारखी  तुझी 
लपतात अजुन पात्याला 



तु अशी छळतेस मला
मी चंद्र काळोखातला 
जनु दिव्य किरणाची 
प्रकाशाची चंद्र कोर मजला 



तु   अशी   छळतेस  मला 
हृदयात आठवणीचा रेत झरा  
जगन्याला  ओलावा   तुझा 
जणु वाळुवरचा  मासा  


  राजेश मेकेवाड


राजेश मेकेवाड




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi