उतार - कविता

उतार -  कविता 

बोल माझे जरी अडखळले 
 वाट तुझी का अडखळावी 
 पापण्यांमध्ये    साचलेल्या 
 प्रश्नाची उत्तरे  सर  करावी



अनोळखी बहरल्या फुलांची  
पाखराला   स्पर्शून   घ्यावी  
पडद्यावरती नव्या जीवनाची 
 सांगता संगत रंगीन करावी 



साचलेल्या भावनांची 
 बाहुली बोलकी असावी  
चालताना हातामध्ये 
 पावलांना उतार द्यावी 

  
 

  • राजेश मेकेवाड 


राजेश मेकेवाड



Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi