राणी माझ्या उंबऱ्याची - कविता
राणी माझ्या उंबऱ्याची
कधी कुणाच्या उंबऱ्याची
वाट नका विसरू
राणी मला त्या वाटेवरती
कधी नको विसरू .
ऐकून त्या छन छनाट
तुझ्या पाय वाटा
गुरफटला तो प्राणप्रिय
पाहून जुन्या वाट
भरले मन माझे आज
आठवूणी तुझे ते रूप
पापण्याला सारून तुझ्या
भिजले माझे अंग
जपता ओठातले नाव
का झाले शब्द वैर
हृदयाला तुझ्या माझे
छळते का ग बिंब .❤👲
- राजेश मेकेवाड
Comments
Post a Comment